भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Jun 25, 2024 - 11:56
 0
भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तिच खेळी भाजपवर उलटली असल्याचे चित्र आहे. कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, पण आज त्यांनी शरद पवार गटांमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow