Breaking : रत्नागिरी न्यायालयाच्या आवारात कोयतीचे वार

Jun 27, 2024 - 12:37
 0
Breaking : रत्नागिरी न्यायालयाच्या आवारात कोयतीचे वार

◼️ योगेश चाळके यांच्यावर झाले कोयतीचे वार

◼️ स्वरुप राऊत आणि जयसिंग राऊत यांनी केले योगेशवर वार

◼️ योगेशला दुखापत झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

◼️ पुर्वीच्या केसची होती रत्नागिरी कोर्टात आज तारीख

◼️ कोर्टात कोयती नेलेल्या स्वरुप आणि जयसिंग यांना घेतलं ताब्यात

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow