रत्नागिरी : आचारसंहितेमुळे लोकशाही दिन नाही

Jun 27, 2024 - 13:52
 0
रत्नागिरी : आचारसंहितेमुळे लोकशाही दिन नाही

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. परंतु, पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता ५ जुलैपर्यंत लागू असल्याने माहे जुलै २०२४ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी दिली आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow