ब्रेकिंग : Budget Session Live Update : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार

Jun 28, 2024 - 14:08
Jun 28, 2024 - 14:13
 0
ब्रेकिंग :  Budget Session Live Update : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार

मुंबई : अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow