Maharashtra Budget Session Updates : राज्यात जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार; अजित पावर यांची घोषणा

Jun 28, 2024 - 14:32
 0
Maharashtra Budget Session Updates : राज्यात जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार; अजित पावर यांची घोषणा

- कांद्या तेल बियाणे याकरता फिरता निधी देण्यात येईल 
- गाईच्या दूध उत्पादकांना राहिलेले अनुदान दिले जाईल 
- ही योजना पुढे चालू ठेवली जाईल मत्स्य बाजार स्थापना केले जाणार
- बांबूची लागवड केली जाणार आहे 
- प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान दिले जाणार 
- वन्यप्राणी हल्ल्यात २० लाख रुपये दिले जायचे. आता २५ लाख रुपये मिळणार 
- पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ -
- अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार
- महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार 
- सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प राबवला जाणार 
- गोसेखुर्द प्रकल्पातून ६५ टीएमसी पाणी वळवले जाणार
-जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार, असे अजित पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow