पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

May 29, 2024 - 12:09
May 29, 2024 - 15:09
 0
पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

मुंबई : राज्यातील पर्यटन वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे नरिमन भवन येथील मुख्यालय दि. ०६/०५/२०२४ पासून साखर भवन, चौथा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नरिमन पॉइंट मुंबई ४०००२१ येथे स्थलांतरीत झाले आहे.

तरी, पर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व संस्था/ भागधारक, पर्यटक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow