पंतप्रधान मोदी प्रचारानंतर कन्याकुमारीला करणार ध्यान
![पंतप्रधान मोदी प्रचारानंतर कन्याकुमारीला करणार ध्यान](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202405/image_870x_6656fc6382c00.jpg)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होईल. ३० मे ते १ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत असतील. यादरम्यान ३१ मे रोजी ते स्वामी विवेकानंद स्मारकातील ध्यान मंडपात साधना करणार आहेत.
स्वामी विवेकानंदांनीही याच ठिकाणी कधीकाळी ध्यान केले होते. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत १८ मे २०१९ रोजी, प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी केदारनाथच्या रुद्र गुहेत ध्यान केले होते. सुमारे १७ तास ते गुहेत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 29-05-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)