खेड : वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा
![खेड : वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_665ac1ed1d9f5.jpg)
खेड : भरणेनाका येथील उड्डाणपुलाखाली वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असा टेम्पो उभा करून ठेवणाऱ्या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार गुरुवारी सकाळी १०.४५च्या सुमारास झाला. वाहिद मोहिद्दीन जोगिळकर (वय ४०, नातूनगर, खेड) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. जोगिळकर यांचा टेम्पो हा सार्वजनिक रोडवर रस्त्याच्या मधोमध उभा केल्याचे दिसून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 01-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)