गुहागर : ओबीसींची जातनिहाय जनगणनेची संघर्ष समितीच्या वतीने मागणी

Jun 26, 2024 - 13:34
 0
गुहागर :  ओबीसींची जातनिहाय जनगणनेची संघर्ष समितीच्या वतीने मागणी

गुहागर : ओबीसी जनमोर्चा तथा ओबीसी संपर्ण समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाळे यांच्या नेतृत्वात यांच्यामतीने गुहागर तालुका तहसीलदार यांना ओबीसीची आत्तानिहाण जनगणना करावी. तसेच मराठ्यांच्या सगेसोऱ्यांना कुणबी जातीचा दाखला देण्याच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, या जरांगे यांच्या मागणीला जोरदार विरोध करत आज दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता गुहागर येथे तहसीलदार यांना मुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी तसेच कुणबी समाजातील बांधव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:16 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow