रत्नागिरी : खरीप बेगमीसाठी अनुकूल वातावरण
![रत्नागिरी : खरीप बेगमीसाठी अनुकूल वातावरण](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_665af17e3cc99.jpg)
रत्नागिरी : खरीप हंगामाची प्राथमिक बेगमी करताना शेतकऱ्यांनी राहिलेली शेती कामे पूर्ण करावीत, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काही भागात सुरवात झाल्याने खरिपाची बेगमी करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने पहिल्या टप्प्यातील कामे हातावेगळी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत नियमित पावासाला सुरुवात होईल, असा अंदाजही वर्तविला आहे. कोकण विभागात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यापूर्वी मशागतीची कामे उरकली जातात. कातळभागात पेरण्यांना सुरवात झाली असली तरी पाऊस लांबला तर त्याचे नुकसान होईल, असा अंदाजही वर्तविला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 01-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)