खेडच्या मंगेश मोरेंचे स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

Aug 9, 2024 - 10:38
Aug 9, 2024 - 12:40
 0
खेडच्या मंगेश मोरेंचे स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

खेड  : शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे व अन्य सहकारी यांनी विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, तसे निवेदन संबंधित विभागांना दिले आहे. त्यामध्ये पालिकेतील दापोली-खेड-भरणे मुख्य मार्गासह परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे बुजवण्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, खेड-भोस्ते-रेल्वेस्थानक मार्ग खड्डेमय बनल्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास खेळांच्या खेळपट्टी उपलब्धततेसाठी जिल्हा क्रीडाखात्याचे लक्ष वेधले जाणार आहे. कळंबणी येथील सीएनजी पंपातून कमी मायलेज मिळत असल्याची समस्या तसेच रिक्षाचालक स्वतंत्र लाईनची व्यवस्था करण्याच्या मागणीचा समावेश आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow