रत्नागिरी : कोळीसरे येथील तरुण मद्यपीवर गुन्हा

Aug 28, 2024 - 11:00
Aug 28, 2024 - 16:02
 0
रत्नागिरी : कोळीसरे येथील तरुण मद्यपीवर गुन्हा

रत्नागिरी : कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हरिश अरविंद आग्रे (२३, रा. कोळीसरे वरचीवाडी, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) रात्री सव्वादहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिश हा रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी जय

गड पोलिसात तक्रार दिली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow