रत्नागिरी : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी

Aug 28, 2024 - 17:20
Aug 28, 2024 - 17:26
 0
रत्नागिरी : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे सप्टेंबर 2024 चा लोकशाही दिन सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे प्र.उपजिल्हाधिकारी (सा.प्र) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow