संगमेश्वर : पेढांबे येथे प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन
माखजन : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे येथील पिंपळवाडी येथील प्रवासी निवारा शेडचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पेढांबे-पिंपळवाडी प्रवासी निवारा शेडचे काम पूर्ण झाले. उद्घाटन प्रसंगी नाना कांगणे, गणपत चव्हाण, सुशील भायजे, गजानन सुर्वे, सुरेश रामाणे, लहू सुर्वे, कल्पेश मते आणि वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:08 PM 9/12/2024
What's Your Reaction?