राजापूर : कुंभवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शैलेंद्र प्रभुदेसाई यांची बिनविरोध निवड

Sep 12, 2024 - 10:43
Sep 12, 2024 - 14:00
 0
राजापूर :  कुंभवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शैलेंद्र प्रभुदेसाई यांची बिनविरोध निवड

राजापूर : तालुक्यातील कुंभवडे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शैलेंद्र प्रभुदेसाई यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच मनाली आग्रे, उपसरपंच पंढरीनाथ मयेकर, पोलीस पाटील गजानन प्रभुदेसाई, ग्रामसेवक चव्हाण, वार्ताहर श्रीपाद प्रभुदेसाई, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक प्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी प्रभुदेसाई यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:11 PM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow