मेष – आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल.
वृषभ – आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.
मिथुन – आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल.
बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल.
कर्क – आज आपण मौज – मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल.
सिंह – आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील.
कन्या – आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल.
तूळ – आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील.
वृश्चिक – आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता.
धनु – आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील.
मकर – आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल.
कुंभ – आज शक्यतो आर्थिक देवाण – घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन – आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 06-06-2026














