रत्नागिरी जिल्ह्यातील ७,३३३ पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
रत्नागिरी : शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ३११ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७ हजार ३३३ थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत (Maharashtra farm loan waiver scheme for farmers) कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.














