रत्नागिरी शहरात रस्ते काँक्रिटीकरणाला वेग

रत्नागिरी : शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला वेग आला आहे. आठवडा बाजारपासून मिरकरवाडापर्यंत दोन्ही बाजुचे काँक्रिटकरण झाले आहे. जयस्तंभ ते आठवडा बाजार एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण झाले असून, जिल्हा रुग्णालय ते जयस्तंभ एका मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 23/Jan/2025