रत्नागिरी : जिल्ह्यात उद्या ‘घर घर संविधान’

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने “घर घर संविधान” उपक्रमांतर्गत समाजकल्याण विभागाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना संविधानाची प्रत देऊन संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणानंतर संविधाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात येणार येऊन संविधान जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 25-01-2025

Aayurzil