दापोलीत बुलेटस्वारांकडून शांतता भंग

दापोली : दिवसेंदिवस तरुणांमध्ये बुलेटची क्रेझ वाढत आहे. हिच क्रेझ आता शहरातील नागरिकांना धडकी भरवत आहे. बुलेटच्या फायरिंगमध्ये कृत्रिम बदल करून शहरात कर्कश्य आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना दापोली पोलिसांनी कारवाईचा हिसका दाखविण्याची गरज आहे, असे दापोलीतील नागरिक बोलत आहेत. दापोलीत अशी बेधडक कारवाई कधी, अशी ही विचारांना नागरिक करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 11/Feb/2025

Shiva optical