पाचल : राजापूर तहसीलदार कार्यालय व ग्रामपंचायत पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठेत शासनाच्या महत्त्वाकांक्षी अॅग्रीस्टॅक योजनेची प्रचार प्रसिद्धी आणि शेतकरी नोंदणीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजन राजापूर तहसीलदार विकास गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 17/Feb/2025














