रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास प्रेक्षकांसमोर उभा करणाऱ्या छावा चित्रपटाने रत्नागिरीच्या बॉक्स ऑफिसवर धूम माजवली आहे.
सिटी प्राईड या चित्रपटगृहातील पुढच्या थिएटरचे आहेत. रविवारपर्यंतचे तिन्ही चित्रपट हाऊसफुल्ल दरदिवशी होणाऱ्या १४ शोच्या माध्यमातून गेल्या सहा दिवसांत सुमारे दीड कोटी रुपये कमावले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 20/Feb/2025
