माखजन : जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकांनी समजून घेऊन प्रभावी कामकाज करावे. नवीन शैक्षणिक धोरण देशाला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास तज्ज्ञ मार्गदर्शक मिलिंद कडवईकर यांनी व्यक्त केला. ते देवरुख येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर बोलत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 22/Feb/2025
