चिपळूण : रावतळे मतेवाडी येथे बेकायदेशीर गावठी दारू बाळगणाऱ्यावर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ९५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. प्रदीप वसंत लाड (वय ४४) असे संशयिताचे नाव आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 12/Mar/2025














