खेड : गोवा बनावटीची दारु बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

खेड : विक्री करण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारु स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एकावर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी आवाशी-गणेशनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत कृष्णा साळवी (३९, रा. आवाशी-गणेशनगर, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 12/Mar/2025