संगमेश्वरात बीएसएनएलची सेवा ठप्प

संगमेश्वर : तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेडची इंटरनेट सेवा कोलमडली असून, त्याचा परिणाम बँका, पोस्ट व शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर झाला आहे. गेले दोन दिवस इंटरनेट सेवा ठप्प असल्यने, ग्रामस्थांना कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागत आहेत. बीएसएनएलच्या कामकाजाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 13/Mar/2025