रत्नागिरी : विजेच्या धक्क्याने तरुण अत्यवस्थ

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील तरुण विजेच्या खांबावर काम करत असताना त्याला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. इमाम सलीम शेजसुंदी (वय २२, रा. करबुडे, रत्नागिरी) ही घटना रविवारी (ता. २३) दुपारी बाराच्या सुमारास शहरानजीकच्या कुवारबाव येथील खांबावर काम करत असताना त्याला शॉक लागला.

उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 25/Mar/2025