दापोली : तालुक्यातील मुरूड येथील जंगलात पोकलेन चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. मुरूडचे माजी सरपंच सुरेश शंकर तुपे यांनी मुरूड गावातील सडा येथे तलाव खणण्याचे काम घेतले होते.
त्यासाठी त्यांनी भाड्याने एक पोकलेन घेतला होता. त्यावर राजू नामदेव पवार (वय ३६, रा. कुन्नूर, विजापूर) हा चालक म्हणून काम करत होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 29-03-2025














