गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामीच्या प्रकट दिन निमित्त कार्यक्रम करण्यात आले आहे. तसेच दि.31/03/2025 रोजी स. 7वा. पुजा, स. 8वा. अभिषेक, स.10 ते संध्या 5वा. इन्फिगो आय केअर हॉस्पीटल रत्नागिरी मार्फत नेत्र चिकित्सक मोफत नेत्र तपासणी करताना श्री. आकाश सारदळ, श्री. प्रतिक गुरव,, अपेक्षा घाडी, श्री. सुशिल कांबळे उपस्थित होते.
दु. 12वा. आरती, दु 1 वा. महाप्रसाद, रात्री 7 वा. आरती, रात्री 8 ते रात्री 9 वा. श्री. राम मेस्त्री प्रस्तुत विश्वकर्मा गीत मंच कोल्हापूर बहारदार कार्यक्रम भक्तीगीते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 31/Mar/2025














