रत्नागिरी : पतंजली परिवारातर्फे रत्नागिरीत दि. ११ ते १५ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत पाच दिवसीय निःशुल्क समन्वित योग शिबिर आयोजित केले आहे.
शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शिबिर होणार आहे. यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून योगऋषी स्वामी रामदेव बाबा यांचे परमशिष्य डॉ.पू.स्वामी परमार्थदेवजी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 09/Apr/2025














