सावर्डे : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जून महिन्यात खैराची झाडे मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी करावी लागणार आहे. याबाबत सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावांमध्ये माहिती दिली जात आहे.
ज्या शेतकऱ्यांना लागवड करावयाची आहे, अशांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे संपर्क करावा किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडेही माहिती मिळू शकेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 12/Apr/2025














