दापोली : कर्दे समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचा थरार

दापोली : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. १२ रोजी ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. घाटमाथ्यावर होणाऱ्या बैलगाडा शर्यतीचे हे लोण कोकणात आले आहे.

या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, मयेकर बंधू आंजर्ले द्वितीय तर आरेकर बंधू सालदुरे तिसरा क्रमांक पटकावला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 14/Apr/2025