मंडणगडात शेतकऱ्यांना रक्षक सापळ्यांचे वाटप

मंडणगड : वन्य प्राण्यांपासून होणारे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ५ हजार २०० रक्षक सापळे व २१६ प्रात्यक्षिक किटसचे वाटप करण्यात आले.

सेंद्रिय वन्य व भटके प्राणी प्रतिबंधक प्रशिक्षण कार्यक्रम व सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत आंबा फळमाशी नियंत्रणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 14/Apr/2025