लांजा : तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिली.
यासाठी विशेष सभा लांजा पोलिस वसाहतीतील संकल्प सिद्धी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सभेसाठी तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार ढोले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 18/Apr/2025














