रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री डॉ. उदय स्वरूपा रवींद्र सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 30/Apr/2025












