खेड : शिवखुर्द-बौद्धवाडीत बिबट्याची दहशत

खेड : तालुक्यातील शिवखुर्द बौद्धवाडी येथील शेतकरी संतोष तांबे यांच्या गायीवर हल्ला करून तिचा बळी घेतलेल्या बिबट्याची दहशत सध्या या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.

या बिबट्यामुळे आता इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 03/May/2025