दापोली : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या एका संघटनेच्या अधिवेशनाचा दापोलीतील प्रवाशांना पहिल्या दिवशी जोरदार फटका बसला.
संघटनेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी दापोलीतून सुटणाऱ्या गाड्यांपैकी तब्बल दोन हजार किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 10/May/2025
