खेड : तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतून गोळा होणाऱ्या ओला, सुका कचऱ्याची योग्य तन्हेने विल्हेवाट लावून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
त्यानुसार नऊ ग्रामपंचायतींना कचरा गोळा करण्यासाठी सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याद्वारे त्या-त्या ग्रामपंचायत हद्दीतून कचरा गोळा केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 13/May/2025
