खेड : दारूच्या नशेत राहत्या घरी झोपल्यानंतर प्रकृती बिघडून उपचारादरम्यान एका ६३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील सुकिवली येथे घडली.
अब्बास नामदेव माने (वय ६३, रा. सुकिवली, ओझरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 14/May/2025













