रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव, विद्यार्थी उपस्थित होते. डास निर्मूलनाबाबतच्या उपायाची पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 02/Jul/2025














