Ratnagiri : समुद्र खवळला! किनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. समुद्र खवळलेला असून उंच लाटा उसळत आहेत. बुधवारी रात्रीपासून अमावस्या असल्याने या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

समुद्र खवळलेला असून, उंच लाटा उसळत आहेत. बुधवारी रात्री अमावस्या असल्याने या कालावधीत समुद्राला मोठी भरती येत असल्याने आणखी उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 23-07-2025

Ratnagiri Khabardar add image