लांजा बाजारपेठत मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शिवराम दुये (वय ३६) व नीलेश रमेश चव्हाण (वय ३५, दोघेही रा. देवधे मणचेकरवाडी, ता. लांजा) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता लांजा बाजारपेठ येथे निदर्शनास आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 06/Aug/2025

Shanti 4