रत्नागिरी : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन १८ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळवले आहे. लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 13/Aug/2025














