सावर्डे : चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आबिटगाव येथे शाश्वत शेती दिन साजरा केला. यावेळी शेतकऱ्यांना शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. निखिल चोडगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:20 AM 16/Aug/2025














