चिपळूण : खांदाट-पाली उपसरपंचपदी सचिन वाईल यांची बिनविरोध निवड

चिपळूण : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खांदाट पालीच्या उपसरपंचपदी सचिन अशोक वाईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच तन्वी खेडेकर, सचिन गमरे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर महाडिक, एकनाथ महाडिक, श्रुती घाडगे, संस्कृती खेडेकर, शारदा घोले, वैदेही नरलकर, रिया मोहिते, ग्रामसेवक महादेव सुर्वे, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप नळकांडे, विठ्ठल-रखुमाई देवस्थान मंडळाचे अध्यक्ष सीताराम घाडगे, संजय खेडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 22/Aug/2025