करबुडे लाजूळ विद्यालयात सायबर जागरुकता कार्यक्रम

जाकादेवी : माध्यमिक विद्यालय करबुडे-लाजूळ येथे सायबर जागरुकता मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. याद्वारे सायबर सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देणे आणि त्यांना डिजिटल जागरुक नागरिक बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 23/Aug/2025