मंडणगड : तालुक्यातून लाटवण येथून बेपत्ता झालेले खुदन नेमन मेहता (वय ७३) यांचा मृतदेह भारजा नदीपात्रात तिडे परिसरात २३ ऑगस्टला सापडला. त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद मंडणगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. २० ऑगस्टला त्यांच्या मुलाने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 25/Aug/2025














