Chiplun : टेरव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम फागे

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे झालेल्या ग्रामसभेत परशुराम फागे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल टेरव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. टेरव ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. निवडीनंतर अनंत कराकर, एकनाथ माळी, रामचंद्र शिरकर, पोलिसपाटील सुहास मोहिते, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खांबे आदींनी फागे यांचा सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:26 PM 02-Sep-2025

Shanti 4