रत्नागिरी : निवळी-तारवेवाडी येथे पडक्या घरामध्ये प्रौढ मृतावस्थेत आढळला. प्रसाद श्रीराम कोकजे (वय ४१, रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. १) सायंकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद कोकजे हे निवळी तारवेवाडी येथील पवार यांच्या जमिनीमधील पडक्या घरात मृतावस्थेत आढळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 04-09-2025














