रत्नागिरी : शहरानजीकच्या चंपक मैदानाजवळील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय रमेश मयेकर (वय २५, रा. काळबादेवी-मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 16/Sep/2025












